विरा स्पोर्टिंग क्लब च्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये निवड

Thu 10-Oct-2024,09:07 PM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाट ब्युरो 

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र कार्यालय नागपुर क्रीडा परिषद नागपुरच्या वतीने दि.09/10/2024 ला तालुका क्रीड़ा संकुल कोराडी नागपुर येथे घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत विरा स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट येथील 19, वयोगटातील खेळाडूची निवड झालेली होती.त्यामध्ये     

1.रोहित राजेश मुळे 125किलो

2.ओमकार संजय बडवाईक 110 किलो वजन गटात 

 वरील दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलेले आहे . त्यांची राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.मिळालेल्या यशाबद्दल 

आमचे मार्गदर्शक अनिल जवादे प्राचार्य नगराळे सर मुख्याध्यापक .देवतळे सर माझी प्राचार्य एस एम राऊत सर उप प्राचार्य नांवटकर सर हिंगणघाट तालुका संयोजक बिल एल खांडरे सर मुख्य प्रशिक्षक (कोच ) अजय मुळे सर बबलू जवादे राम मेश्राम गजु माहुरे संजय भुते बालू वैद्य शरदचंद्र पोहनकर सर सुमित हिंगे क्रीडा विभाग प्रमुख गोपाल मांडवकर सर डॉ .पंकज ठाकरे सर विनोद कोसुरकर सर दिनेश वाघ सर विलास भोमले विशाल भाऊ वरघणे सतीश गिरडे सर संदीप चांभारे श्याम इजमुलवर दिपक मुडे अजय शेराम शरद भोकरे रोशन डेकाटे प्रेमांशू जवादे अनुराग कैकाडे अमित कावळे भुषण तराळे मोहित शेंडे संजना चौधरी फाल्गुनी उगेमुगे सेजल मुन नंदनि पाल लिना क्षिरसागर जानवी ढोके तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील शालेय राष्ट्रीय स्पर्धे करीता शुभेच्छा दिल्या